Excise Maharashtra To give rewards to informer and State Excise officers/Employees for encouraging Investigation in Crime
Maharashtra Excise Department will give reward to informers and Prize in Crime Investigation
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन वनणमय क्रमांक : बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
मादाम कामा मागम, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032,
वदनांक : 09 ऑक्टोबर, 2017.
िाचा :1) शासन पत्र गृह विभाग क्र. एमआयएस 0174/47 (235)-XXX-PR, वद. 20.05.1976.
प्रस्तािना:-
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्म त शासनास वमळणाऱ्या महसुलात मोठ्या प्रमाणात िाढ
झालेली असून महसुलाचे संिधमन करणे ि िाढ करणे ही मुख्य जबाबदारी या विभागातील अवधकारी
ि कममचारी यांची आहे. या विभागाशी संबंवधत गुन््ांना आळा बसािा याकवरता, गुन्हे उघडकीस
आणण्यासाठी गुप्त मावहती देणाऱ्या खबऱ्यांना, त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील
अवधकारी/कममचारी यांना गुन्हा अन्िेषण कामी प्रोत्साहन वमळािे यासाठी या विभागाच्या संदभाधीन
वद.20.5.1976 च्या आदेशानुसार बक्षीस धोरणाविषयक तरतूदी ठरविण्यात आल्या आहेत. सदर
तरतूदींमध्ये गेली 40 िषे कोणतीही सुधारणा/ िाढ झालेली नाही. तथावप, अवलकडच्या काळात
उत्पादन शुल्क दर, गुन््ांचे स्िरुप, गुन्हेगारांची कायमप्रणाली ि संपकाची साधने यामध्ये आमुलाग्र
बदल झालेला आहे. त्यामुळेया विभागाच्या वद. 20.5.1976 च्या आदेशामध्ये कालानुरूप आिश्यक
त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे
वनणमय घेतला आहे.
शासन वनणमय:-
राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधीत गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुप्त मावहती
देणाऱ्या खबऱ्यांना, त्याचप्रमाणेराज्य उत्पादन शुल्क विभागातील अवधकारी/कममचारी यांना गुन्हा
अन्िेषण कामी प्रोत्साहन वमळािे यासाठी देण्यात येणाऱ्या बक्षीसाच्या रकमेला मंजूरी देण्यासाठी
सक्षम असलेले प्रावधकारी, सक्षम प्रावधकाऱ्यांना बवक्षसाची रक्कम मंजुर करण्यासाठीचे अवधकार
तसेच सक्षम प्रावधकाऱ्यांना या प्रकरणी वशर्ारस करण्यासाठी वशर्ारस सवमतीचे गठन करणे
याबाबत खालीलप्रमाणे तरतूद करण्यात येत आहे.
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 2
अ.क्र बवक्षस मंजूरी
प्रावधकारी
बवक्षसाची रक्कम मंजुर
कराियाची मयादा
वशर्ारस सवमती
1 अ.मु.स / प्रधान सवचि
(राउशु)
रुपये10 लाखापेक्षा जास्त अध्यक्ष: आयुक्त, राउशु
सदस्य : - 1. सहसवचि / उपसवचि (राउशु)
2. अप्पर आयुक्त, राउशु
3. सहआयुक्त (म. ि म.)
4. संचालक (अं. ि द.)
सदस्य सवचि : सहआयुक्त (प्रशासन),
2 आयुक्त, राउशु रुपये10 लाख पयमत अध्यक्ष- सह आयुक्त (प्रशासन) राउशु
सदस्य - सिम विभागीय उपआयुक्त, राउशु
सदस्य सवचि- संचालक (अं. ि द.), राउशु
3 संचालक (अं. ि द.),
राउशु
रुपये2 लाख पयमत अध्यक्ष- ज्येष्ट्ठतम विभागीय उप आयुक्त,
राउशु
सदस्य - सिम विभागीय उपआयुक्त, राउशु
सदस्य सवचि- कायालय अधीक्षक (कायासन
क्र. 9)
4 विभागीय उपआयुक्त,
राउशु
रुपये1 लाख पयमत अध्यक्ष- विभागातील सेिाज्येष्ट्ठ अधीक्षक ,
राउशु
सदस्य - संबंवधत विभागातील सिम अधीक्षक
सदस्य सवचि- कायालय अधीक्षक
5 अधीक्षक रुपये50 हजार पयमत अध्यक्ष- विभागातील लगतच्या वजल्हयाचे
अधीक्षक
सदस्य - त्याच विभागातील लगतच्या दोन
वजल्हयाचे अधीक्षक
सदस्य सवचि- उपअधीक्षक मुख्यालय/
(नसल्यास कायालय अधीक्षक)
उपरोक्त अनु. क्र. 5 मधील अधीक्षक, राउशु यांना वशर्ारस करणाऱ्या सवमतीच्या
अध्यक्षांबाबतचा वनणमय संबंवधत कायमक्षेत्राचे विभागीय उप आयुक्त यांनी िेळोिेळी घ्यािा. शक्यतो
सदर अध्यक्ष हा इतर अधीक्षकांना ज्येष्ट्ठतम असािा.
बक्षीस रक्कम मंजूरी बाबतच्या सिमसाधारण अटी ि शती खालीलप्रमाणे असतील:-
1) राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवधकारी / कममचारी, यांनी राज्य शासनाच्या महसुलाची
हानी रोखण्यासाठी ि बेकायदेशीर धंद्यािर खालील कायदा ि वनयमांतगमत कारिाई के लेली
असािी.
I) महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 ि त्या अंतगमतचे वनयम
II) औषधे ि सौंदयम प्रसाधने कायदा 1955 ि त्या अंतगमतचे वनयम
III) महाराष्ट्र मळी वनयंत्रण कायदा 1956 ि त्या अंतगमतचे वनयम
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 3
2) राज्य उत्पादन शुल्क विभागातील जिान संिगम ते उपआयुक्त (िवरष्ट्ठश्रेणी) दजाच्या
अवधकाऱ्यांना गुन्हा अन्िेषण ि तद्अनुषंवगक बाबींकवरता बक्षीस मंजुर के ले जाईल. वलवपक िगीय
कममचाऱ्यांनी विवशष्ट्ट ि गुणित्तापुणम कामवगरी के ली असल्यास ते सुध्दा बक्षीसासाठी पात्र असतील.
3) बक्षीस रक्कम मंजुर करण्यास सक्षम असलेले अवधकारी, संबंवधत वशर्ारस सवमतीच्या
वशर्ारशीिरुन अवधकारी/ कममचारी ि खबरी यांना द्याियाच्या रकमेबाबतचा वनणमय घेतील ि तसे
आदेश वनगमवमत करतील. त्या आदेशात अवधकारी ि कममचारी यांची नािे, पदनाम, उल्लेखनीय
कामवगरीची थोडक्यात मावहती, सदर कारिाईमुळे शासनाच्या महसुलाची टळलेली हानी ि त्यांना
देण्यात येणारी बक्षीस रक्कम, इ. बाबी नमूद के लेल्या असतील.
4) बक्षीसाची मंजूर होणारी रक्कम ही त्या गुन््ाचा तपास करणारे ि मा. न्यायालयात
दोषारोपपत्र सादर करणाऱ्या अवधकाऱ्यांना वदली जाईल. तथावप, मा. न्यायालयात दोषारोपपत्र
सादर करणाऱ्या अवधकाऱ्यांना द्याियाची बक्षीसाची रक्कम संबंवधत प्रकरणाचा न्यायवनणमय
शासनाच्या बाजूने लागल्यानंतरच देण्यात येईल. त्यांचे िाटप कसे असािे याबाबत सहभागी तपासी
अवधकारी/ कममचारी आवण न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणारे ि मा. न्यायालयात साक्ष देणारे
अवधकारी/ कममचारी यांची कामवगरी विचारात घेउन, वशर्ारस सवमती त्याबाबत बक्षीस मंजूरी
प्रावधकारी यांचेकडे वशर्ारस करील.
5) बक्षीस मंजुरी प्रावधकारी, सवमतीच्या वशर्ारशी िरून बक्षीस रकमेच्या िाटपाबाबत एक
मवहन्याच्या आत वनणमय घेईल. जर अवधकारी/ कममचारी तसेच खबऱ्यांना मंजूर के लेल्या/ वदलेल्या
रकमेबाबत िाद वनमाण झाल्यास, बक्षीस मंजूर करणाऱ्या प्रावधकाऱ्याच्या िवरष्ट्ठ बक्षीस मंजुरी
प्रावधकारी, त्याबाबत एक मवहन्याच्या आत त्या प्रकरणामध्ये वनणमय घेतील ि तो वनणमय संबंवधतांिर
बंधनकारक असेल.
6) अवधकारी / कममचारी यांना त्यांच्या संपूणम सेिा कालािधीत जास्तीत जास्त रुपये25 लाखा
पयंत बक्षीस वदले जाईल. परंतु सदर बक्षीस रक्कमेची मयादा प्रकरणपरत्िे विशेष बाब म्हणून
वशवथल करण्याचे अवधकार शासनास राहतील.
7) खबऱ्यांना द्याियाच्या बक्षीसाची रक्कम मंजुर करताना जे आदेश वनगमवमत के ले जातील
त्यामध्ये खबऱ्यांचे नाि नसेल. त्याला देण्यात येणारी रक्कम ही “Rewards to Informers”
(खबऱ्यांसाठीची रक्कम) असे नमुद के ले जाईल. सदरची रक्कम खबऱ्याने ज्या अवधकाऱ्याला
मावहती वदली त्या अवधकाऱ्यामार्म त त्याला वदली जाईल तसेच संबंधीत अवधकाऱ्यािर सदर रक्कम
खबऱ्यास देण्याची जबाबदारी राहील. खबऱ्यांनी लेखी स्िरूपात वदलेली मावहती तसेच खबऱ्यांना
देण्यात आलेल्या बक्षीसाची रक्कम त्यांना वमळाल्याबाबतची पोहोच संबंधीत अवधकारी हे संबंवधत
विभागीय उप आयुक्त/ संचालक (अं. ि द.)/ अधीक्षक यांचेकडे सादर करतील ि ती त्यांच्या
कायालयात त्यांच्या प्रवतस्िाक्षरीनंतर ठेिण्यात येईल. लेखा तपासणीिेळी, लेखा तपासणी
अवधकाऱ्यांनी सदर पोहोचबाबत मागणी के ल्यास संबंवधत विभागीय उप आयुक्त/ संचालक (अं. ि
द.)/ अधीक्षक यांनी ती सादर करणे बंधनकारक राहील.
8) खबऱ्याने/ खाजगी इसमाने अचुक मावहती वदल्यास त्याला महत्तम रक्कम वमळेल अन्यथा
त्याने वदलेली मावहती अपुरी असल्यास त्याला वकती प्रमाणात रक्कम द्याियाची याबाबतचा वनणमय
वशर्ारस सवमतीच्या वशर्ारशीिरून संबंधीत बक्षीस मंजूर करणारे प्रावधकारी घेतील.
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 4
9) बक्षीसाची रक्कम संबंधीत अवधकारी/ कममचाऱ्यांना RTGS/ NEFT व्दारेत्याच्या नािे बँक
खात्यात जमा करणे आिश्यक राहील. परंतु, खबऱ्यांना, त्यांची इच्छा असल्यास, RTGS/ NEFT
व्दारे अन्यथा रोख स्िरूपात बक्षीसाची रक्कम वदली जाईल.
10) जर एखादा इसम या विभागांतगमत अथिा इतर विभागांतगमत अंमलबजािणी करण्यात येत
असलेल्या कायद्यान्िये गुन्हेगार म्हणून शावबत झालेला असल्यास त्यास बक्षीस वदले जाणार नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवधकारी / कममचारी यांना बक्षीसपात्र ठरविण्यासाठी आिश्यक
कामवगरीचे वनकष:-
खालील पैकी कोणतीही कामवगरी करताना धैयम, कौशल्य ककिा धडाडी तसेच तत्परता,
प्रामावणकपणा आवण बुद्धीकौशल्य िापरणे, तपासणी कायात महत्िाची मदत करणे, इत्यादी बाबी
बक्षीसपात्र उमेदिार ठरविण्यासाठी आिश्यक असतील. तसेच नोंदविलेला गुन्हा शक्यतो िारस
असािा. तथावप, बेिारस गुन्हयात अवतउत्कृ ष्ट्ठ कामवगरी के ली असल्यास त्या प्रकरणीसुद्धा बक्षीस
देता येईल.
1. जप्त करण्यात आलेले मद्य बनािटवरत्या तयार के लेले असािे.
2. मद्य वनमाण्यात तयार के लेले मद्य कर चुकिून बाहेर काढलेले ि ते जप्त के लेले असािे.
3. बनािट / डयुटी फ्री स्कॉच जप्त के लेले असािी.
4. परराज्यातून अिैधरीत्या आणलेले मद्य/मद्याकम जप्त के लेले असािे.
5. मळी/ काळा गुळ/ मोहा र्ु ले इत्यादी जप्त के लेले असािे.
6. हातभट्टी दारुची िाहतुक करणारी िाहने जप्त के लेली असािीत.
7. हातभट्टी दारू वनर्ममती कें द्रािर िारस गुन्हा नोंद के लेला असािा.
8. कायमक्षेत्रातील सिम ढाबे ि हातभटटी वनर्ममती / विक्री पूणमपणे बंद केलेली असािी.
9. गुन््ातील आरोपींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे वकमान वशक्षा झाली असािी.
10. भेसळयुक्त ताडीचा/ क्लोरल हायड्रेटचा साठा जप्त के लेला असािा.
11. सराईत गुन्हेगारािर MPDA कायद्यान्िये प्रवतबंधात्मक स्थानबध्दतेची कारिाई व्हािी.
12. सराईत गुन्हेगारािर MPA 1949, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा मधील कलम 91 ि 93
अन्िये कायमिाही झाल्यानंतर सदर गुन्हेगारािर पुन्हा गुन्हा नोंद करुन बंधपत्रा मधील
रक्कम संबंवधत अवधकाऱ्याकडे पाठपुरािा करून शासन जमा करुन घेतलेली असािी.
13. आसिनी /मद्य ि बीअर वनमाण्यामध्ये विवहत मात्रेपेक्षा जास्त हानी उघडकीस आणून
त्यािरील कर िसूल के लेला असािा अथिा अनुज्ञप्ती वनलंवबत / रद्द के लेली असािी.
14. बनािट मद्यवनर्ममतीचा कारखना, लेबल, कॅ प, वरकाम्या बाटल्या, इ. जप्त के लेले असािे.
बक्षीसपात्र गुन्हयाकवरता जप्त मुद्येमालाची ककमत वकमान रु.25,000/- इतकी असािी.
बक्षीस रक्कम वशर्ारस करणारी सवमती एखाद्या प्रकरणात जप्त मुद्देमालाची ककमत रु.
25,000/- पेक्षा कमी असल्यास परंतु अवधकारी ि कममचारी यांची कामवगरी उत्कृ ष्ट्ट असल्यास
सदर मयादा वशथील करणेबाबत बक्षीस मंजूरी प्रावधकाऱ्याला वशर्ारस करू शके ल. तथावप,
बक्षीस मंजूर करणाऱ्या प्रावधकरणाने त्या प्रकरणी घेतलेला वनणमय अंवतम राहील.
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 5
बक्षीसपात्र कामवगरीच्या उपरोक्त वनकषामध्येआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क हे आिश्यक
ते बदल करू शकतील.
खाजगी इसम/ खबरी (Informer) याबाबतचेवनकष :-
i) ज्या इसमाला खालील अ.क्र.(ii) मधील (अ), (ब), (क) मध्ये नमूद के लेल्या
कायदा ि तरतुदीचे उल्लंघन होणारी बाब ज्ञात आहे, त्या इसमाला खबरी असे
संबोधण्यात येईल.
कोणताही इसम (राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवधकारी ि कममचाऱ्या खेरीज)
ज्याला बेकायदेशीर मद्य तयार करणे, विक्री, िाहतुक बाळगण्याबाबत अथिा मद्य
वनमाण्या ि आसिनीमधून मद्याकम इ. शासनाचा महसुल चुकिून बाहेर काढले जाते,
मळी / मोहा र्ु लाची बेकायदेशीर िाहतुक ि विक्री इत्यादी स्िरुपाची मावहती आहे,
त्यास खबरी संबोधण्यात येईल.
ii) खाजगी इसम अथिा खबरी यांनी वदलेल्या वनवित मावहतीच्या आधारे राज्य
शासनाच्या महसुलाची हानी रोखण्यासाठी ि बेकायदेशीर धंद्यािर खालील कायदा ि
वनयमांतगमत राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवधकारी ि कममचाऱ्यांनी गुन्हा
अन्िेषणाची कारिाई के लेली असािी.
अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 ि त्याअंतगमतचे वनयम
ब) औषधे ि सौंदयम प्रसाधने कायदा 1955 ि त्याअंतगमतचे वनयम
क) महाराष्ट्र मळी वनयंत्रण कायदा 1956 ि त्याअंतगमतचे वनयम
iii) खबरी त्याच्याकडे असलेली मावहती लेखी स्िरुपात के िळ स्िाक्षरी करून, नािाचा
उल्लेख न करता ि त्यािर त्याच्या डाव्या हाताचा अंगठयाचा ठसा उमटिून राज्य
उत्पादन शुल्क विभागातील अवधकारी/ कममचारी यांना देईल. खबऱ्याने तोंडी/
दूरध्िनी/ भ्रमणध्िनीद्वारे मावहती वदल्यास ि त्या मावहतीच्या आधारे कारिाई
झाल्यास तद्नंतर त्या खबऱ्याकडून अशी मावहती लेखी स्िरुपात के िळ स्िाक्षरी
करून, नािाचा उल्लेख न करता ि त्यािर त्याच्या डाव्या हाताचा अंगठयाचा ठसा
उमटिून घेता येईल.
iv) खबऱ्याने वदलेल्या मावहतीमध्ये घटकाचे अथिा इसमाचे नाि ि पत्ता, गुन्हयाची
कायमपध्दती, त्यामध्ये गुंतलेल्या इसमांची मावहती, िाहतुक असल्यास िाहनाचा
क्रमांक, गुन्हयाच्या वठकाणी अंदाजे वकती मद्य, मद्याकम, मळी, मोहा र्ु ले, स्कॉच ि
इतर मावहती सविस्तरपणे नमुद के लेली असािी.
v) विभागातील अवधकारी/ कममचारी खबऱ्याने वदलेल्या मावहतीबाबत त्याला पोहच
देतील ि त्याचे नाि ि पत्ता गोपनीय ठेितील.
vi) खबऱ्याने वदलेल्या मावहतीच्या आधारे कारिाई झाल्यास ि त्यातून शासनाच्या
महसुलाची हानी रोखली गेल्याचे वनष्ट्पन्न झाल्यास तो बक्षीस रक्कमेस पात्र असेल.
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 6
प्रस्तुत प्रकरणी मंजुर कराियाच्या बक्षीसाच्या रकमेचे वनकष प्रकरणवनहाय खालीलप्रमाणे :
अ.क्र. प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवधकारी /
कममचारी यांना द्याियाची बक्षीस रक्कम
खबरी ि खाजगी
इसम
1 जप्त मद्य /बीअर/
काळा गुळ / मळी /
बनािट स्कॉच /
मोहार्ु ले/ ताडी ि
इतर
जप्त मुद्येमालाची (िाहनाखेरीज)
एर्.आय.आर. मधील रक्कम अथिा
राज्यातील उत्पादनशुल्क / विशेष शुल्काच्या
दराने येणारी रक्कम यापैकी कमी असलेली
रक्कम ही जप्त मुद्देमालाची बक्षीसाकवरता
रक्कम समजण्यात येईल.
i) जप्त के ल्यानंतर सदर रकमेच्या वकमान
5% िजास्तीत जास्त 7% पयंत
ii) कोटात गुन्हा शावबत झाल्यास तपासी
अंमलदार ि सहभागी कममचाऱ्यांना वकमान
5% ि जास्तीत जास्त 7% पयंत ब
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 7
4 आसिनी /
मद्यवनमाण्यातून
विवहत मात्रेपेक्षा
जास्त हानी
उघडकीस
आणल्यास
िसूल झालेल्या रकमेच्या 5% पयंत लागू नाही.
5 MPDA /MPA
नुसार /CrPC,
MPA मधील
कलम 93 नुसार
बंधपत्र
घेतल्यानंतर
कारिाई करुन
बंधपत्रातील
रक्कम शासन जमा
झाल्यास
i) बंधपत्र घेतल्यानंतर पुन्हा कारिाई
के ल्यामुळे बंधपत्रातील रक्कम शासन जमा
झाल्यास त्या रक्कमेच्या 5%
ii) MPDA/MPA/Externment अन्िये
कारिाई झाल्यास जास्तीत जास्त
रु.10,000/- पयंत.
लागू नाही.
बक्षीस वशर्ारस सवमत्या प्रकरणवनहाय जप्त मुद्येमालाची (िाहनाखेरीज) एर्.आय.आर.
मधील रक्कम, राज्यातील उत्पादन शुल्क / विशेष शुल्काच्या दराने येणारी रक्कम तसेच जप्त
मद्याकािर प्रचवलत दराने येणाऱ्या उत्पादन शुल्काची रक्कम याची पवरगणना करून त्याप्रमाणे
बक्षीस मंजूरी करणाऱ्या प्रावधकाऱ्यांना वशर्ारस करतील. तथावप, सदर पवरगणनेमध्ये बक्षीस
वशर्ारस सवमतीला काही अडचणी उद्भिल्यास त्यामध्ये आयुक्त, राउशु यांचा वनणमय अंवतम
राहील.
ज्या अवधकाऱ्यांनी उत्कृ ष्ट्ठ कामवगरी के लेली आहे त्यांनी बक्षीस वमळणेबाबत संबंवधत
कायालय प्रमुखाकडे प्रस्ताि सादर करािे. सदर प्रस्ताि सादर करताना त्याला यापूिी वकती
बक्षीसाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्याबाबत मावहती नमूद करािी. कायालय प्रमुख
यांनी सदरचे प्रस्ताि सक्षम वशर्ारस सवमतीकडे पाठिािेत.
बक्षीस वशर्ारस सवमतीने, वशर्ारस करतेिेळी, सदर कममचारी ि अवधकारी यांना यापूिी
वकती बक्षीस मंजूर करून अदा करण्यात आले आहे याचा तपशीलसुद्धा बक्षीस मंजूर करणाऱ्या
प्रावधकाऱ्यांपुढे सादर करािा.
बक्षीस वशर्ारस सवमतीचे सदस्य सवचि, सदर शासन वनणमयान्िये मंजूर करण्यात आलेल्या
आवण बक्षीस प्राप्त झालेल्या कममचारी ि अवधकारी आवण त्यांना देण्यात आलेले बक्षीस याबाबतचा
अवभलेख कमीतकमी 30 िषे जतन करून ठेिील. तसेच िषमवनहाय ि अवधकारी/ कममचारी वनहाय
मंजूर करण्यात आलेल्या बक्षीसाची मावहती आयुक्त, राउशु कायालयात जतन करण्यात यािी.
बक्षीसप्राप्त अवधकारी ि कममचारी यांचेविरूद्ध भािी सेिाकाळात वशस्तभंगविषयक अथिा
र्ौजदारी स्िरुपाची कारिाई सुरु झाल्यास त्या प्रकरणी संबंवधत अवधकारी ि कममचारी यांना पूिी
प्राप्त बक्षीसाचा/ त्यांच्या विभागासाठी भरीि कामवगरीचा आधार घेता येणार नाही.
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 8
सदर बक्षीसाची रक्कम प्रोत्साहनात्मक म्हणून देण्यात येईल. प्रस्तुत प्रकरणी देण्यात येणारे
बक्षीस हक्क म्हणून मागता येणार नाही. सदर बक्षीसाच्या रक्कमेच्या ि कामवगरीच्या आधारे
अवधकारी ि कममचाऱ्यास त्याच्या सोईचे / पसंतीच्या वठकाणी बदली देण्यास ककिा इतर
सेिाविषयक लाभ वमळण्यास तो पात्र होईल असा दािा करता येणार नाही.
गुन्हा अन्िेषणात जप्त के लेल्या मुद्देमालाची िाहतुक, मजुरी, इत्यादी खचासाठी येणाऱ्या
रकमेचा समािेश अनुषंवगक खचात करण्यात येईल.
मंजूर बक्षीसाच्या रकमेचे वितरण, जे प्रावधकारी सदर रक्कम मंजूर करण्यास सक्षम आहेत,
त्यांच्या कायालयाच्या वठकाणी अथिा संबंवधत विभागीय उप आयुक्तांच्या मुख्यालयाच्या वठकाणी
शक्यतो तीन मवहन्यातून एकदा कायमक्रम आयोवजत करून करण्यात येईल. तसेच राज्यस्तरािर
िषातून वकमान एकदा कायमक्रम आयोवजत के ला जाईल.
अवधकारी/ कममचारी यांचे शौयम आवण त्यांची गुणित्ता यांची तुलना बक्षीसांच्या रकमेशी
करण्यात येिू नये. बक्षीसाची रक्कम ही गुणित्तेचे प्रतीक समजण्यात यािी.
बक्षीस सवमती सन 2017-18 या आर्मथक िषामध्ये बक्षीसासाठी अद्यापपयंत प्रलंवबत
प्रकरणांबाबत सदर शासन वनणमयाच्या आधारे वनणमय घेईल. तथावप, यापूिी मंजूरी वदलेल्या
बक्षीसांबाबत पुनर्मिलोकन करण्याची आिश्यकता नाही.
उपरोक्त बक्षीसासाठी तसेच तद्अनुषंवगक बाबींसाठी येणारा खचम आयुक्त कायालयाशी
संबंवधत असल्यास तो मुख्य लेखावशषम 2039- राज्य उत्पादन शुल्क, (00)(001) संचालक ि
प्रशासन, (01)आयुक्तांचे कायालय, (01)(01)आयुक्त आस्थापना, दत्तमत (20350014) -41,
गुप्तसेिा खचम या वशषाखाली मंजूर करण्यात येईल. तथावप, विभागीय कायालय ि अधीक्षक
कायालयाशी संबंवधत असणारा खचम 2039 राज्य उत्पादन शुल्क, (02)आस्थापना ि प्रवतबंध,
(02)(01) आस्थापना वनरीक्षण ि प्रवतबंध, दत्तमत (20390032)-41, गुप्तसेिा खचम या
लेखाशीषाअंतगमत दशमिून त्या त्या िषाच्या मंजूर अनूदानातून भागविण्यात येईल.
वित्त विभागाच्या अनौपचावरक संदभम क्र. 21/ 17/ व्यय-8, वद.03/02/2017 अन्िये प्राप्त
सहमतीने हा शासन वनणमय वनगमवमत करण्यात येत आहे.
सदर शासन वनणमय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संके तस्थळािर
उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संके तांक 201710091312567829 असा आहे. हा शासन
वनणमय वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचेराज्यपाल यांच्या आदेशानुसार ि नािाने.
( पु. वह. िागदे )
सह सवचि, गृह विभाग, महाराष्ट्र शासन
प्रवत,
1. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
2. महालेखापाल-1/2 (लेखा पवरक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई ि
नागपूर.
3. सिम विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क.
शासन वनणमय क्रमांकः बीजीटी-1016/प्र.क्र.39/राऊशु-1,
पृष्ट्ठ 9 पैकी 9
4. सिम वजल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.
5. सिम वजल्हा कोषागार अवधकारी.
प्रत: मावहतीस्ति
1. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सवचि, मंत्रालय, मुंबई.
2. मा. मंत्री (राउशु) यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मुंबई.
3. मा. प्रधान सवचि (राउशु) यांचे िरीष्ट्ठ स्िीय सहायक, मुंबई.
4. वित्त विभाग/ कायासन व्यय-8/वित्तीय सुधारणा-1, मंत्रालय, मुंबई.
5. वनिडनस्ती (राउशु-1)