TOLL TAX EXEMPTION FREE FOR CAR, Car, Jeep, S.T. and School Bus- Maharashtra Govt ORDER GR
कार, जीप, एस.टी व स्कू ल बसेस याांना
पथकरातून सूट दिल्यामुळे उद्योजकास
द्यावयाच्या नुकसान भरपाईबाबत.
महाराष्ट्र शासन
साववजदनक बाांधकाम दवभाग
शासन दनर्वय क्रमाांकः खाक्षेस 2017/प्र.क्र.12/रस्ते-9अ
मांत्रालय, मुांबई 400 032.
दिनाांक : 31 ऑगस्ट 2017
प्रस्तावना -
खाजगीकरर्ाांतगवत प्रकल्पावरील पथकर नाक्यावरील पथकरादवषयी जनतेचा असांतोष,
प्रसार माध्यमामध्ये पथकर दवषयी होर्ारी टीका इ. बाबी दवचारात घेऊन शासनाने घेतलेल्या
दनर्वयानुसार दिनाांक 31 मे, 2015 रोजी मध्यरात्री 12.00 वाजता साववजदनक बाांधकाम
दवभागाकडील 38 पथकर स्थानकाांपैकी 11 पथकर स्थानकाांवरील व महाराष्ट्र राज्य रस्ते दवकास
महामांडळ याांचेकडील 53 पथकर स्थानकाांपैकी 1 पथकर स्थानकावरील अशा एकू र् 12 पथकर
स्थानकाांवरील पथकर वसूली बांि करण्यात आली आहे. तसेच साववजदनक बाांधकाम दवभागाकडील
उववदरत 27 पथकर स्थानके व महाराष्ट्र राज्य रस्ते दवकास महामांडळाकडील 26 पथकर स्थानके
अशा एकू र् 53 पथकर स्थानकाांवर कार, जीप व महाराष्ट्र राज्य पदरवहन महामांडळाच्या बसेसना
दिनाांक 31 मे, 2015 रोजी मध्यरात्री 12.00 नांतर पथकरातून सूट िेण्यात आली आहे. स्स्वकृ त
दनदविेमध्ये असलेल्या रोकड प्रवाहानुसार नुकसान भरपाई िेण्याचा प्रस्ताव शासनाच्या दवचाराधीन
होता. त्याअनुषांगाने दिनाांक 03.08.2017 रोजी मांत्रीमांडळाने सिर प्रस्तावास मांजूरी दिलेली आहे.
यानुसार शासनाने आता खालीलप्रमार्े दनर्वय घेतलेला आहे.
शासन दनर्वय -
1) सद्यस्स्थतीत साववजदनक बाांधकाम दवभागाकडील 19 प्रकल्पाांतगवत 27 पथकर स्थानके व
महाराष्ट्र राज्य रस्ते दवकास महामांडळ याांचेकडील 12 प्रकल्पाांतगवत 26 पथकर स्थानकाांवर
कार, जीप व तत्सम हलकी वाहने याांना करारनाम्यातील मांजूर रोकड प्रवाहामधील
आकडेवारीनुसार (सिर आकडेवारी ही उद्योजक व शासन या िोघाांनी के लेल्या
करारनाम्यानुसार असल्यामुळे) नुकसान भरपाई िेण्यात यावी.
2) एस.टी. बसेस ची नुकसान भरपाई िेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पदरवहन मांडळ याांच्याकडून
दवषयाांकीत रस्त्याच्या पथकर स्थानकाांवर ये-जा करर्ा-या बसेसच्या आकडेवारी नुसार
नुकसान भरपाई िेण्यात यावी. तसेच स्कु ल बसेस ची नुकसान भरपाई सांबांधीत अधीक्षक
अदभयांता याांनी प्रमादर्त करुन दिलेल्या स्कू ल बसेसच्या आकडेवारीनुसार िेण्यात यावी.
3) वरीलप्रमार्ेिेण्यात येर्ारी कार, जीप व तत्सम हलकी वाहनेआदर् एस टी व स्कु ल बस
याांची नुकसान भरपाई रस्त्याच्या स्स्थतीनुसार िेण्यात यावी. याकरीता िर तीन मदहनयाांनी
सिर रस्त्यावर Roughness Index चाचर्ी घेण्यात यावी. सिर चाचर्ीनुसार Roughness
Index दवदहत मयािेमध्ये असेल तरच सिर नुकसान भरपाई िेण्यात यावी अनयथा
उद्योजकाच्या जबाबिारीवर व खचाने(Risk & Cost) सिर रस्त्याची िुरुस्ती करुन रस्त्याचा
शासन दनर्वय क्रमाांक: खाक्षेस-2017/प्र.क्र.12/रस्ते-9अ, दिनाांक 31 ऑगस्ट 2017
पृष्ट्ठ 3 पैकी 2
पृष्ट्ठभागाचा Roughness Index दवहीत मानकाप्रमार्े करण्यात यावा व सिर रक्कम
उद्योजकाला िेय असलेल्या रक्कमेतून वळती करण्यात यावी. रस्त्याचा पृष्ट्ठभाग खराब
झालेला असल्यास तसेच मोठया प्रमार्ावर खड्डे पडले असल्यास अशा भागाची पुनवबाांधर्ी
करण्यासाठी उद्योजकास आिेदशत करण्यात यावे व या सूचनाांची पुतवता 15 दिवसात
उद्योजकाने के ली नाही तर त्याच्या जबाबिारीने व खचानेसांबधीत कायवकारी अदभयांता याांनी
रस्त्याची पुनवबाांधर्ी/नुतनीकरर्/िुरुस्ती करावी व त्यासाठी येर्ारा खचव या रक्कमेतुन वजा
करावा.याबाबत कायवकारी अदभयांता आदर् अदधक्षक अदभयांता याांनी प्रमादर्त के लेले खचाचे
िेयक व वसुली अांदतम समजण्यात येईल.
4) कें द्रशासनाच्या Model Concession Agreement (MCA) वर आधारीत असलेल्या
प्रकल्पाांकरीता कें द्र शासनानेतत्वत: मानयतेच्या वेळी मांजूर के लेला रोकड प्रवाहानुसार
नुकसान भरपाई परीगर्ीत करण्यात यावी.
5) साववजदनक बाांधकाम दवभागाच्या अदधपत्याखालील प्रकल्पाांना पदरदशष्ट्ट-अ नुसार व
महाराष्ट्र राज्य रस्ते दवकास महामांडळाच्या अदधपत्याखालील प्रकल्पाांना पदरदशष्ट्ट-ब नुसार
उपलब्ध दनयतव्ययानुसार नुकसान भरपाई िेण्यात यावी.
6) सिर रक्कम दवतरीत करण्यापूवी पदरदशष्ट्ट-क मध्ये नमूि के लेल्या अटी व शतीची पूतवता
करण्यात यावी.
सिर शासन दनर्वयात नमुि बाबीस दवत्त दवभागाच्या अनौपचारीक सांिभव क्रमाांक 147/व्यय-
11 दिनाांक 13/06/2017, दनयोजन दवभागाच्या अनौपचारीक सांिभव क्रमाांक 170/का.1461,
दिनाांक 06/07/2017 व दवधी व नयाय दवभागाच्या अनौपचारीक सांिभव क्रमाांक 162-2017/ई,
दिनाांक 20/02/2017 अनवये सहमती प्राप्त झाली आहे.
सिर शासन दनर्वय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांके ताांक 201708311652040318 असा आहे. हा शासन
दनर्वय दडजीटल स्वाक्षरीने साक्षाांदकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचेराज्यपाल याांच्या आिेशानुसार व नावाने.
(र.घा.जावळकोटी)
महाराष्ट्र शासनाचे अवर सदचव