To change the minimum qualification of
private student who appear Secondary
School certificate examination.- GR
माध्यममक शालाांन्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) साठी
खाजगी मवद्यार्थी म्हणून नावनोंदणी करण्यासाठी
शैक्षमणक पात्रतेत बदल करण्याबाबत...
महाराष्ट्र शासन
शालेय मशक्षण व मिडा मवभाग
शासन मनणणय िमाांक :- परीक्षा- 2016/ प्र.ि.6 / एसडी-2
मांत्रालय मवस्तार भवन, म ांबई - 400 032.
मदनाांक :- 25 ज लै, 2016.
सांदभण :- समिव, महाराष्ट्र राज्य माध्यममक व उच्ि माध्यममक मशक्षण मांडळ, प णे याांिे मद. 5 जाने,2016 िेपत्र.
प्रस्तावना:-
महाराष्ट्र राज्य माध्यममक व उच्ि माध्यममक मशक्षण मांडळामार्ण त माध्यममक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्ि
माध्यममक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा घेण्यात येतात. जे मवद्यार्थी मशक्षणाच्या म ख्य प्रवाहातून बाहेर आहेत व ज्या
मवद्यार्थ्यांना मनयममत शाळेत जावून इ. 10 वी व 12 वी च्या परीक्षेला प्रमवष्ट्ठ होता येत नाही अशा मवद्यार्थ्यांसाठी
मांडळामार्ण त खाजगीमरत्या नाव नोंदणी (र्ॉमण न. 17) भरुन परीक्षेला प्रमवष्ट्ठ होण्यािी स मवधा उपलब्ध करुन देण्यात
आलेली आहे. बालकािा मोर्त व सक्तीिा मशक्षण हक्क कायदा (आरटीई) 2009 लागू होण्यापूवी राज्यात इ. 1 ली ते इ. 4
र्थी प्रार्थममक व इ. 5 वी ते इ. 7 वी उच्ि प्रार्थममक अशी पध्दत होती. त्याम ळे सद्यस्स्र्थतीत इ. 10 वीच्या परीक्षेला बमहस्र्थ
मवद्यार्थी म्हणून परीक्षेला नावनोंदणी करण्यासाठी मकमान शैक्षमणक पात्रता इ. 4 र्थी उत्तीणण अशी आहे. तर्थामप, बालकािा
मोर्त व सक्तीिा मशक्षण हक्क कायदा (आरटीई) 2009 प्रमाणे 1 एमप्रल, 2010 पासून सांपूणण देशात इ. 1 ली ते इ. 5 वी
प्रार्थममक व इ. 6 वी ते इ. 8 वी उच्ि प्रार्थममक अशा पध्दतीिा अवलांब करण्यात आलेला आहे. सदर पमरस्स्र्थतीत इ. 10
वीच्या परीक्षेस बमहस्र्थ मवद्यार्थी म्हणून बसण्यासाठीच्या शैक्षमणक पात्रतेमध्येस ध्दा बदल करण्यािी बाब शासनाच्या
मविाराधीन होती.
शासन मनणणय:-
महाराष्ट्र राज्य माध्यममक व उच्ि माध्यममक मशक्षण मांडळामार्ण त माध्यममक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस
बमहस्र्थ मवद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी सन 2016-17 या शैक्षमणक वर्षापासून मकमान शैक्षमणक पात्रता इ. 4 र्थी
उत्तीणण ऐवजी इ. 5 वी उत्तीणण अशी करण्यात येत आहे.
सदर शासन मनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्र्थळावर उपलब्ध करण्यात आले
असून त्यािा सांके ताांक 201607251510539321 असा आहे. हा आदेश मडजीटल स्वाक्षरीने साक्षाांमकत करुन का्ण्यात
येत आहे.
महाराष्ट्रािे राज्यपाल याांच्या आदेशान सार व नावाांने.