Anti Liquor Committee Under Collector Of District
अवैध दारुस प्रतिबंधाबाबि आढावा घेण्यासाठी
मा.मंत्री (राज्य उत्पादन शुल्क) यांचे अध्यक्षिेखाली
गठीि राज्यस्िरीय सतमिीमधील सुधारणेबाबि.
महाराष्ट्र शासन
गृह तवभाग
शासन तनणणय क्रमांक : एमआयएस-0317/प्र.क्र.104/राउशु-3,
मादाम कामा मागण, हुिात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई 400 032.
तदनांक :- 03 जून, 2017.
वाचा :- शासन तनणणय, समक्रमांक तद.16 मे, 2017.
शासन तनणणय :-
अवैध दारु धंद्यासंदभाि पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क यांनी एकतत्रिपणे
करावयाच्या प्रतिबंधात्मक कायणवाहीचा आढावा घेण्यासाठी मा.मंत्री (राज्य उत्पादन शुल्क) यांच्या
अध्यक्षिेखाली अवैध दारुस प्रतिबंध घालण्यासाठी राज्यस्िरीय सतमिी गठीि व तजल्हातधकारी
यांच्या अध्यक्षिेखाली तजल्हास्िरीय सतमिीची गठीि करण्यास संदभाधीन शासन तनणणयान्वये
मान्यिा देण्याि आली आहे.
2. ग्रामरक्षक दलांस प्रतितनधीत्व देण्याच्या अनुषंगाने राज्यस्िरीय सतमिी व तजल्हास्िरीय
सतमिीमध्ये ग्रामरक्षक दलािील 6 सदस्य तनमंतत्रि सदस्य राहिील.
3. तजल्हातधकारी यांच्या अध्यक्षिेखालील तजल्हास्िरीय सतमिीच्या रचनेमध्ये क्र.12 येथील
तजल्हा पोलीस अधीक्षक ऐवजी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अशी सुधारणा करण्याि येि आहे.
4. सदर शासन तनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संके िस्थळावर
उपलब्ध के ला असून, त्याचा संके िांक क्रमांक 201706031225580129 असा आहे. हा आदेश
तिजीटल स्वाक्षरीने साक्षांतकि करुन काढण्याि येि आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
( पु. तह. वागदे )
सह सतचव, महाराष्ट्र शासन
प्रति,
1) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सतचव, मुख्यमंत्री सतचवालय, मंत्रालय, मुंबई.
2) मा.मंत्री (सामातजक न्याय/राज्य उत्पादन शुल्क) यांचे खाजगी सतचव, मंत्रालय, मुंबई.
3) मा.राज्यमंत्री (सामातजक न्याय/राज्य उत्पादन शुल्क) यांचे खाजगी सतचव, मंत्रालय,
मुंबई.
4) मुख्य सतचव यांचे वतरष्ट्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
5) सवण अपर मुख्य सतचव यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
6) सवण प्रधान सतचव/सतचव (सवण मंत्रालयीन तवभाग), मंत्रालय, मुंबई.
7) सतचव, सामातजक न्याय व तवशेष सहाय्यक तवभाग यांचे वरीष्ट्ठ स्वीय सहायक.
शासन तनणणय क्रमांकः एमआयएस-0317/प्र.क्र.104/राउशु-3,
पृष्ट्ठ 2 पैकी 2
8) आयुक्ि,समाजकल्याण, पुणे.
9) सवण तवभागीय आयुक्ि.
10)सवण तजल्हातधकारी.
11)सवण मुख्य कायणकारी अतधकारी, तजल्हा पतरषद.
12)पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई.
13)सवण पोलीस आयुक्ि, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
14)सवण पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
15)सवण तजल्हा समाजकल्याण अतधकारी, तजल्हा पतरषद.
16)तनवि नस्िी (राउशु-3).