Guidelines issued by Home department government of Maharashtra on 17 th June 2016 , to deal all police complaints in 3 weeks time limit and provide details of investigation to complainant. Till now police officers are sitting on complaint and give no response.If police station do not follow this guidelines then approach court of that police station with this guidelines , then court will take action against Duty Officer under section 166,188 of IPC for not discharging duties and responsibilities and not obeying govt. GR. File complaint under section 156 of CRPC to court for order to get FIR registered. Call 9702859636 for help and details.
Title : For Citizen Centric Government take cognizance of complaint, dispose of them timely and to respect complainant.
|
Not to take action on emotional basis and misuse the power |
"लोकाभिमुख प्रशासनच्या दृष्टीने जनतेच्या
तक्रारींची दखल घेणे, तयाांचे वेळेत भनराकरण करणे,
तक्रारदाराांना सन्मानाची वागणूक देणेबाबत
महाराष्र शासन
गृह भविाग
शासन भनणणय क्र. एमआयएस 2016/प्र.क्र.97/पोल 11
गृह भविाग, दुसरा मजला, मांत्रालय, मुांबई 32.
भदनाांक 17 जून, 2016
प्रस्तावना :-
प्रशासन अभिकाभिक लोकाभिमुख बनभवण्यासाठी जनतेच्या तक्रारीची दखल घेणे, तयाांचे वेळेत भनराकरण
करणे, तक्रारदाराांना सन्मानाची वागणूक देणे, आवश्यक आहे. तयाचप्रमाणे खोटया, भदशािूल करणाऱ्या अनेक तक्रारी
समाजातील कु प्रवृत्तीचे लोक करत असल्याचे शासनाच्या भनदशणनास आलेले आहे. अशा खोटया तक्रारींचा शासनाच्या
सािनसांपत्तीवर, अभिकारी / कमणचारी याांच्या मनोबलावर भवपरीत पभरणाम होत आहे. यास्तव खोटया / भदशािूल /
तथ्यभहन तक्रारींना / तक्रारदाराांना चाप बसावा तयाचप्रमाणे जनतेच्या Genuine तक्रारींचेतक्रार भनवारण करण्याच्या
दृष्टीने शासन आता पुढील प्रमाणे भनणणय घेत आहे.
शासन भनणणय :-
जनतेने तयाांच्या तक्रारी सांबांभित सहाय्यक पोलीस आयुक्त / पोलीस उपअभिक्षक याांचेकडे व्यक्तीश: (By
Hand), पोस्टाव्दारे(स्पीड पोस्ट, नोंदणीकृ त डाके ने, साध्या टपालाने), ई-मेल व्दारे जमा कराव्यात. जनतेकडून अशा
तक्रारी प्राप्त झाल्यानांतर तयाांची नोंद तयाचभदवशी तया कायालयाच्या आवक नोंदवहीमध्ये घेणे बांिनकारक आहे. सदर
तक्रारींचे भनवारण करणे ही, सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उपअभिक्षक याांची जबाबदारी आहे. तयाांनी तक्रारींच्या
भनवारणाकरीता पुढील पध्दतीचा अवलांब करावा.
1) समुपदेशन (Counselling)
2) तक्रारीच्या अनुषांगाने प्राथभमक चौकशी करण्यासाठी सांबभित पोलीस ठाणेस भलखीत आदेश देणे .
3) तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास तयाअनुांषांगाने सांबांभित पोलीस ठाणेस कायणवाही करण्यासाठी लेखी आदेश
देणे.
4) सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उपअभिक्षक याांनी तक्रारदाराांच्या तक्रारीतील प्रतयेक मुद्ाांबाबत के लेल्या
कायणवाहीचा अहवाल तयार करणे व सदर अहवालाची एक प्रत तक्रारदाराांना उपलब्ि करून देणे.
5) तक्रार अजण प्राप्त झाल्याच्या भदनाांकापासून तीन आठवडयाांच्या आत अजणदाराांस तयाांच्या तक्रारीबाबत के लेल्या
कायणवाहीचा अहवाल उपलब्ि करून देणे बांिनकारक आहे.
6) ज्या प्रकरणाांबाबत / तक्रारींबाबत अजणदाराांस तीन आठवडयाांच्या आत अहवाल उपलब्ि करून देण्यास सांबांभित
सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उपअभिक्षक असमथण ठरलेले आहेत अशा प्रकरणाांची यादी सांबांभित अपर
शासन भनणणय क्रमाांकः एमआयएस 2016/प्र.क्र.97/पोल 11
पृष्ठ 3 पैकी 2
पोलीस आयुक्त / पोलीस महाभनरीक्षक सांबांभिताकडून प्राप्त करून घे न ती अपर मुयय सभचव (गृह भविाग,
मांत्रालय ) याांना प्रतयेक मभहन्याच्या पाच तारखेला सादर करतील. अशा प्रलांभबत तक्रारींचा भनपटारा जलदगतीने
करणेबाबत तसेच अजणदाराांस कायणवाहीचा अहवाल उपलब्ि करून देणेबाबत अपर मुयय सभचव (गृह ) सांबभित
अपर पोलीस आयुक्त / पोलीस महाभनरीक्षक याांना भनदेश देतील.
7) कोणतीही तक्रार जर तीन मभहन्याांपेक्षा अभिक काळ प्रलांभबत राभहल्यास अजणदार / तक्रारदार याांनी अशा तक्रारी,
उपसभचव (पोल- 11,12,13) गृह भविाग, मांत्रालय याांना सादर कराव्यात. उपसभचव (पोल -11,12,13) याांनी
अशी प्रकरणे अप्पर मुयय सभचव (गृह भविाग) याांचे भनदशणनास आणून तयावर तयाांच्या आदेशाप्रमाणे कायणवाही
करावी.
8) अजणदाराांना / तक्रारदाराांना तयाांच्या तक्रारीतील प्रतयेक मुद्ाांनुसार के लेल्या कायणवाहीचा अहवाल तीन
आठवडयाांच्या आत उपलब्ि करून देण्याची सवणस्वी जबाबदारी सांबांभित सहायक पोलीस आयुक्त / पोलीस
उपअभिक्षक याांची असली तरीही तक्रारदाराांनी प्रथमत: सांबांभित पोलीस ठाणेस िेट दे न लेखी तक्रार दे न
आपल्या तक्रारी भनवारण करण्याचा प्रयतन करावा.
9) वारांवार तक्रार करणाऱ्या तक्रारदाराांबाबत तयाांच्या तक्रारीतील मुद्दयाांची पडताळणी करून, तयापैकी के वळ यापुवी
कायणवाही न झालेल्या मुद्ाांबाबतची कायणवाही करून तयाचा अहवाल तयार करावा व तो अजणदाराांस उपलब्ि
करून द्ावा. तक्रार अजातील सवण मुद्ाांवर यापूवी कायणवाही के लेली असल्यास तसे अजणदाराांस लेखी कळवावे,
तयाच प्रमाणे अजणदाराांचे समुपदेशन / Counselling करावे.
10) ग्राभमण िागात बहुताांशी प्रलांभबत महसूली प्रकणाांमुळे, िाांडणे, मारामाऱ्या व ततसम फौजदारी प्रकरणे उद्भवतात.
तक्रारीमध्ये महसूली तसेच फौजदारी बाबींचा सांबांि असल्याचे आढळून आलेअसता तयाबाबत सहायक पोलीस
आयुक्त / पोलीस उपअभिक्षक याांनी सांबभित उपभजल्हाभिकारी याांचेशी सांपकण सािावा. याकरीता, सहाय्यक
पोलीस आयुक्त / पोलीस उपअभिक्षक याांनी दर पांिरा भदवसाांनी / शक्य भततक्या लवकर सांबांभित
उपभजल्हाभिकारी याांची िेट घे न, प्रकरण भनहाय तयाांचेशी चचा करून उपभजल्हाभिकारी याांचेशी झालेल्या
चचेमध्ये ठरलेल्या अथवा चर्चचले गेलेल्या बाबींच्या तयाांच्या अहवालामध्ये उल्लेख करावा.
11) तक्रारदाराांचे योग्य पध्दतीने समुपदेशन करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उपअभिक्षक याांनी स्वत:
चालू घडामोडींबाबत (उदा. शासन भनणणय, न्यायालयीन भनकाल) अद्यावत रहाणे आवश्यक आहे. याकरीता
पोलीस महासांचालक याांनी सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उपअभिक्षक याांचे भशबीर / चचासत्र / Workshop
चे वेळोवेळी आयोजन करावे.
शासन भनणणय क्रमाांकः एमआयएस 2016/प्र.क्र.97/पोल 11
पृष्ठ 3 पैकी 3
सदर शासन भनणणय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थळावर उपलब्ि
करण्यात आला असून तयाचा सांके ताांक क्र. 201606171507159929 असा आहे. हा आदेश भडभजटल स्वाक्षरीने
साक्षाांकीत करून काढण्यात येत आहे.
महाराष्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.
( सुरेश खाडे )
उपसभचव, गृह भविाग, महाराष्र शासन"
Taking legal action on the complaints received in police stations