Maharashtra Govt. planned to shift vithawadi ST depot is foiled by Local resident and Aam Aadmi Party Kalyan Unit . More that 50 ST depot was planned by Maharashtra govt to shift to outskirt of town area and sell the precious land to builder lobby. Local resident people united and fight against such anti people order .After tough opposition Maharashtra Govt. reverse the such order. AAP Member Dr. Raju Ram ,Kalyan and his team met officers at Mantralaya and opposed the decision.
Press Note
हा विजय कोना एका पक्षचा नसून कल्यानकरी जनते चा आहे.
यात आम आदमी पक्षला डावलून चालणार नाही कारन आप गेली अनेक दिवसापासून या विषयावर सक्रिय काम करत होते.
अगर राजकीय श्रेयच घ्यायचे असेल तर आम आदमी पक्षला डावलून चालणार नाही . डॉ राजू आसकरण राम, श्री. सुनिल शेलार, गिरजकांत उपाध्याय,रविन्द्र सोनार, निलेश व्याव्हारे यांनी या विषयावर पाठपुरावा केला. या मध्ये आपचा सिव्हाचा वाटा आहे.
पहिल दिवस -: 28/6/2014 संध्याकाळी 4 ते 7 वा. ला कामगारा भेट घेऊन त्यांच्या कडून माहिती मिळवली व आम आदमी पक्षचा पाठिंबा जाहीर केला.
दुसरा दिवस-: 29/6/2014 संध्याकाळी 5 ते 9 वा कामगार व सर्व पक्ष युंनियनची बैठक केली. एकमतंने या विषयावर मिळून सहकार्य करायचं असे ठरले. कामगार व युंनियनने आम आदमी पक्षचे स्वागत केले.
तिसरा दिवस-: 30/6/2014 सकाळी 9:30 ते 12 वा. अनेक कार्यकर्त्या सोबत विठ्ठलवाडी एस.टी.डेपो बंदच्या निर्णया विरोधात विरोध व निषेध करीत एस.टी डेपो व्यवस्थापाक यांची भेट घेतली व या विषयावर विरोध व निषेध केला आणि चर्चा केली.
व दुपारी 2 व विठ्ठलवाडी एस.टी.डेपो बंदच्या निर्णया विरोधात आम आदमी पार्टी-च्या वतीने डॉ.राजू राम यांनी एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीश्री.संजय खंडारे (IAS) – उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व श्री.जीवनराव गोरे - एस.टी.महामंडळ अध्यक्ष (मंत्री दर्जा) यांच्याशी फोनवरून संपर्क साधलाव.
हा जिल्हा-राज्य पातळीचा मुद्दा असून याच्यात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम १७ ते २० लाख प्रवाशी व रहिवाशी यांच्यावर होणार आहे. एस.टी.महामंडळाची १६ एकर जमीन खाजगी बिल्डरला देण्याचा कट केलाजात आहे’, तसेच ३६० ते ४०० कामगाराच्या बदल्या केल्या जात आहे. या मुद्द्यावर आम्ही आम आदमी पार्टी च्या वतीने हा डाव हाणून पडू व कोणत्याही पृस्थितीत असे होऊ देणार नाही असे ठाम पाने संगितले,निर्णय रद्द न झाल्यास आपला पक्ष तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला.
चौथा दिवस-: सकाळी 10:00 ते 11;30 वा एस.टी.महामंडळाने घेतलेला विठ्ठलवाडी एस.टी.डेपो बंदच्या निर्णया विरोधात आम आदमी पार्टी-च्या वतीने डॉ.राजू राम,सुनिल शेलार, गिरिजाकांत उपाध्यय, रविंद्र सोनार व निलेश व्यवहारे यांनी गेली तीन दिवस या विषयावर सतत वरिष्ठ अधिकारी व मंत्री यांच्याशी संपर्क साधला व पत्र व्यवहाऱ केला आणि त्यांची भेट घेतली.
१.श्री.पृथ्वीराज चव्हाण - मुख्यमंत्री महाराष्ट्र-
२. मुख्यसचिव – महाराष्ट्र सरकार-
३.श्री.माधुकरराव चव्हाण - परिवहन मंत्री.
४.श्री.जीवनराव गोरे - एस.टी.महामंडळ अध्यक्ष (मंत्री दर्जा)
५.श्री.संजय खंडारे (IAS) – उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.
हा जिल्हा-राज्य पातळीचा मुद्दा असून याच्यात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम १७ ते २० लाख प्रवाशी व रहिवाशी यांच्यावर होणार आहे. एस.टी.महामंडळाची १६ एकर जमीन खाजगी बिल्डरला देण्याचा कट केलाजात आहे’, तसेच ३६० ते ४०० कामगाराच्या बदल्या केल्या जात आहे. या मुद्द्यावर आम्ही आम आदमी पार्टी च्या वतीने भेटलो व ही गंभीर समस्या समजाऊन सांगितल्या.
या मुद्द्यावर आम्ही आम आदमी पार्टी च्या वतीने हा डाव हाणून पाडू व कोणत्याही परीस्थितीत असे होऊ देणार नाही असे ठाम पाने संगितले, निर्णय रद्द न झाल्यास आपला पक्ष तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला.
या वेळीस कामगार युनियन नेते श्री.चव्हाण व सहकारी उपस्थित होते.
याप्रकारे स्थगिती मिळाली.
अगर राजकीय सर्व राजकीय पक्ष श्रेयच घेत असतील तर आम आदमी पक्षला डावलून चालणार नाही. या मध्ये आपचा सिव्हाचा वाटा आहे.