To provide temporary admission in the
class std. 11 who passed IGCSE Board
10th examination on the basis of
temporary certificate.- ORDER
IGCSE मंडळाची इ.10 वी उत्तीर्ण
ववद्यार्थ्यांना तात्पुरत्या गुर्पविका /
प्रमार्पिाच्या आधारे इ.11 वी मध्ये
प्रवेश देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय वशक्षर् व क्रीडा ववभाग
शासन पवरपिक क्रमांक :- प्रवेश - 2016/ प्र.क्र.132 / एसडी-2
मंिालय ववस्तार भवन, मुंबई - 400 032.
वदनांक :- 25 जुलै, 2016.
पवरपिक:-
राज्यात काही विकार्ी International General Certificate of Secondary education
(I.G.C.S.E) मंडळाशी संबंवधत शाळा चालववल्या जातात.या मंडळातर्फे घेण्यात येर्ा-या पवरक्षा व
वनकाल यांच्या तारखा राज्यमंडळ वनकालाच्या तारखांपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे या
ववद्यार्थ्यांच्या इ.11 वी प्रवेशावेळी त्यांच्याकडे मूळ गुर्पिक उपलब्ध नसते. त्यामुळे International
General Certificate of Secondary education (I.G.C.S.E) मंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा
उत्तीर्ण ववद्यार्थ्यांना तात्पुरत्या गुर्पिकानुसार / प्रमार्पिकानुसार (Provisional Mark sheet /
Certificate) च्या आधारे राज्यातील उच्च माध्यवमक शाळेत / कवनष्ट्ि महाववद्यालयात इयत्ता 11
वी सािी प्रवेश वमळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
सदर तक्रारी ववचारात घेवून या पवरपिकान्वये असे स्पष्ट्ट करण्यात येते की, International
General Certificate of Secondary education (I.G.C.S.E) मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या
इ. 10 वीच्या परीक्षेतील उत्तीर्ण ववद्यार्थांना सदर बोडाकडून संबंवधत शैक्षवर्क वर्षातील ऑगस्ट
मवहन्यात मूळ प्रमार्पि देण्यात येत असल्याने या ववद्यार्थ्यांना तात्पुरत्या गुर्पिकाच्या /
प्रमार्पिाच्या आधारे इ. 11 वी सािी तात्पुरत्या स्वरुपात ववरष्ट्ि माध्यवमक ववद्यालय / कवनष्ट्ि
महाववद्यालयात प्रवेश देण्यात यावा. तर्थावप, प्रस्तुत ववद्यार्थ्यांकडून मूळ गुर्पिक / प्रमार्पि
(Original Mark Sheet / Certificate) सादर के ल्यानंतरच त्याचा प्रवेश अंवतम करण्यात यावा.
मुंबई व पुर्े मधील शासन वनर्णय वद. 28.3.2016 नुसार घोवर्षत क्षेिातील ववरष्ट्ि माध्यवमक
ववद्यालय / कवनष्ट्ि महाववद्यालयात इ. 11 वी प्रवेश हवा असल्यास IGCSE मंडळातून उत्तीर्ण
होर्ाऱ्या ववद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन प्रवक्रयेतूनच प्रवेशाकरीता अजण करावा लागेल.
याअनुर्षंगाने आवश्यक सूचना वशक्षर् संचालक (माध्यवमक व उच्च माध्यवमक) यांनी सवण
संबंवधत क्षेिीय अवधकाऱ्यांना तसेच सवण ववरष्ट्ि माध्यवमक ववद्यालय / कवनष्ट्ि महाववद्यालय यांना
द्याव्यात.
शासन पवरपिक क्रमांकः प्रवेश - 2016/ प्र.क्र.132 / एसडी-2
पृष्ट्ि 2 पैकी 2
सदर शासन पवरपिक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संके तस्र्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके ताक 201607251502405321 असा आहे. हेपवरपिक
वडजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचेराज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.