माध्यममक शालाांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी -
Secondary School Examination Certificate )
जन्म मिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र
महाराष्ट्र शासन
शालेय मशक्षण व क्रीडा मवभाग
शासन शुध्दीपत्र क्रमाांक :-सांकीणण - 2016/ प्र.क्र.98 / एसडी-2
मांत्रालय मवस्तार भवन, मुांबई - 400 032.
मदनाांक :- 16 नोव्हेंबर, 2016.
सांदभण:- शासन मनणणय, शालेय मशक्षण व क्रीडा मवभाग, क्र. सांकीणण - 2016 / प्र.क्र. 98,
मदनाांक: 5 ऑक्टोंबर, 2016
शासन शुध्दीपत्र:-
सांदभाधीन शासन मनणणय शालेय मशक्षण व क्रीडा मवभाग क्र. सांकीणण- 2016 / प्र.क्र.98 / एसडी-2,
मद.5 ऑक्टोंबर, 2016 नुसार माध्यममक शालाांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination
Certificate ) जन्म मिकाणाची नोंद करणेबाबतची तरतूद करण्यात आली होती. सदर शासन शुध्ध्दपत्रकाद्वारे
खालीलबाब नव्याने समामवष्ट्ट करण्यात येत आहे.
“अनाथ मवद्यार्थ्यांच्या बाबतीत तयाांचे पालनपोषण करणारे पालक ( गार्डडयन ) अथवा स्वयांसेवी सांस्था
याांनी सांबांमधत मवद्यार्थ्यांच्या जन् ममिकाणाबाबत मदलेली मामहती शाळाांनी ग्राह्य धरावी. मववमक्षत प्रकरणी अनाथ
मवद्यार्थ्यांचे पालनपोषण करणाऱ्या सांस्थेचे मिकाण सांबांमधत मवद्यार्थ्यांचे जन्ममिकाण म्हणून ग्राह्य धरण्यात
हरकत नाही”
2. सदर शासन शुध्दीपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थळावर उपलब्ध
करण्यात आले असून तयाचा साांके ताक 201611161512032921 असा आहे. हे शुध्दीपत्र मडजीटल स्वाक्षरीने
साक्षाांमकत करुन काढण्यात येत आहे.